Ganesh Chaturthi Quotes

0
164
Ganesh-Chathurti-Quotes

“गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…॥

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply