लाजरण साजरा – Lajran Sajra Song Status

0
330
Lajran-Sajra

लाली गुलाबाची आली
आली हळदीच्या गोऱ्या गाली
जरीची पैठीनी सजली
नक्षी पदरावरी मोरवाणी

रंग नवरीचा लाजरण साजरा
धंग नवरीचा लाजरण साजरा

Leave a Reply