राधे राधे – Radhe Radhe Song Status

0
349
Radhe-Radhe

गोधुली माखुली खेळे नारायण
घंटा नाद भरे गुनगुन गुनगुन
राधेच्या चित्ती वाजतो पावा
गोविंद गोविंद करते धावा
राधे राधे
राधे राधे गोविंद बोले रे

Leave a Reply