छबीदार छबी – Chabidar Chabi Lyrics in English & Marathi – Girlz 2019

0
7098
Chabidar-Chabi

Chabidar Chabi is a Marathi song written by Jai Atre of the movie Girlz. The Singer of the Mugdha Karhade & Adarsh Shinde. The film has been directed by Vishal Sakharam Devrukhkar. The music has been realeased by Saregama India Limited.

Song Title:Chabidar Chabi Lyrics
Movie:Girlz
Singer:Mugdha Karhade & Adarsh Shinde
Director:Vishal Sakharam Devrukhkar
Lyrics:Jai Atre
Music Label:Saregama India Limited

English Lyrics

Coming Soon….

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=Xst7jCpCH3Q

आर पोरी आल्या पोरी
भारी मुडन चकोरी
त्यांची व्हायरल स्टोरी आली
ट्रेंडीग ला

जणू चांदणी हि कोरी
हिच्या करायला पुरी
आली ढगा तून
खाली बघा लँन्डीग ला

अगं चटकचांदणी
चतुर कामिनी
काय म्हणू तुला
तू हायेस तरी कोण

कोण
व्हय व्हय कोण

छबीदार छबी मी
तोऱ्यात उभी
हजारान लाईक्स माझ्या
डीपी ला

छबीदार छबी मी
तोऱ्यात उभी
पोर माग माग माझ्या
टीपी ला

म्हणत्यात हँलो
करत्यात फाँलो
इंस्टा ट्विटर ला
वर नंबर मागण थेट

हे वागण बर नव्ह
आँल यु बाँयस जस्ट
गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह

बिना फ्रेंडशिप लग्न थेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह

हे हे हे आलिया
पोरींची बारीर
झालीया पोर बाजारीर
बघा शेजारी नवीन पुढारी

नारीर
त्याच्या सांगत्यात एका शेट
हे वागण बर नव्ह
आँल यु बाँयस जस्ट
गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह

बिना कारण करू नका वेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह

सोशल मिडिया ची
राणी मी
हँशटँग वाली
कहाणी मी

बांगडी हातात
लाली व्हटात
भरली तरी मर्दानी मी

गोंदून टँटू
काढून फोटू
छापलाय पोस्टर ला

उगा ताडून करण वेट
हे वागण बर नव्ह
आँल यु बाँयस जस्ट
गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह

लय झ्याक आपल टेम्प्लेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह

मेनू आधी बघन रेट
हे वागण बर नव्ह
बुलेट वर बिन हेल्मेट
हे वागण बर नव्ह

नाव काय सांगा सिक्रेट
हे वागण बर नव्ह
ह्या जे सागतात ऐका शेट
हे वागण बर नव्ह

Leave a Reply