घन आले ग – Ghana Ale Ga Song Status

0
271
Ghana-Ale-Ga

ओल्या मातीचा सुगंध दरवळी अंग अंग

जसा मोगरा सुवास करी धुंद

येता दाटून हो मेघ नभी चकाकती वीज

धडधड वाढलीया काळजात

घन आले ग

Leave a Reply