ई – स्टोरी बॉयज – E-Story Boys Song Status

0
310
E-Story-Boys

ही माय मराठी माझी मला लई आवडते
मराठी संस्कृती अन भाषा मला लई आवडते
सगळ्या भाषा बोलून झाल्या
मी तर म्हणतो कोळून प्याल्या
इंग्लिश बोलो गुजराती बोलो कन्नड बोलो
तेलगू बोलो बोलो बोलो बोलो बोलो

ये पण माझ्या मराठीची मजा कशातच नाही
माझ्या मराठीची टेस्टच लय भारी
चल रे भावा

Leave a Reply